रस्ते मार्ग

Gurukunj    29-Apr-2023
Total Views |

श्रीगुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असून आसपासच्या प्रमुख शहरांशी मुख्य रस्त्याने जोडलेला आहे.

नागपूरवरून गुरुकुंज आश्रम - १२५ किमी

अमरावतीवरून गुरुकुंज आश्रम - ३४ किमी