तुकडोजी महाराजांची काही निवडक पुस्तके

Gurukunj    29-Apr-2023
Total Views |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे वाङ्मय / साहित्य निर्मितीविषयीचे मुखोद्वार
 
आपल्या लोकांचे कर्तव्य आता हेच असू शकते की ह्या वाङ्मयाला करोडो मुखी कानी जाऊ द्यावे; हजारो भाविकांत ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची जी किर्ती आहे ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता "परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्" ह्या प्रवृतीने समजून घेतली पाहिजे, वाढविली पाहिजे.
 
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची काही निवडक पुस्तके

ग्रामगीता

राष्ट्रसंतांची भाषणे

युगप्रभात

सुधा सिंधू की लहरे १

सुधा सिंधू की लहरे २

सुविचार स्मरणी भाग १

सुविचार स्मरणी भाग २

सुविचार स्मरणी भाग ३

राष्ट्रसंतांची प्रवचने

मेरी जपान यात्रा

विश्वशांतियोग

मेरी जीवन यात्रा

आनंदामृत

आत्मप्रभाव

हितबोध

सद् -विचार प्रवाह

अनुभवामृत - अभंगगाथा

भजनामृत सागर मराठी खंड

अनुभवसागर भाजनावली - भाग १

अनुभवसागर भजनावली - भाग २

माझी आत्मकथा

गीता प्रसाद

राष्ट्रसंतांनी पत्रे

राष्ट्रसंतांची भाषणे

युगप्रभात

संस्कार साधना

आत्मप्रभाव

ग्रामगीता - हिंदी

लहर कि बरखा - छंदोबद्ध ग्रंथ