यात्री निवास

Gurukunj    29-Apr-2023
Total Views |
आश्रमातील यात्री निवास येथे ७ स्वतंत्र हॉल, ज्यामध्ये १५-२० अभ्यागतांची निवास व्यवस्था होऊ शकते तर ५ स्वतंत्र खोल्या निवासाकरिता उपलब्ध आहेत.