तुकडोजी महाराजांची काही निवडक पुस्तके

29 Apr 2023 15:22:12
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे वाङ्मय / साहित्य निर्मितीविषयीचे मुखोद्वार
 
आपल्या लोकांचे कर्तव्य आता हेच असू शकते की ह्या वाङ्मयाला करोडो मुखी कानी जाऊ द्यावे; हजारो भाविकांत ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची जी किर्ती आहे ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता "परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्" ह्या प्रवृतीने समजून घेतली पाहिजे, वाढविली पाहिजे.
 
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची काही निवडक पुस्तके

❖ ग्रामगीता

❖ राष्ट्रसंतांची भाषणे

❖ युगप्रभात

❖ सुधा सिंधू की लहरे १

❖ सुधा सिंधू की लहरे २

❖ सुविचार स्मरणी भाग १

❖ सुविचार स्मरणी भाग २

❖ सुविचार स्मरणी भाग ३

❖ राष्ट्रसंतांची प्रवचने

❖ मेरी जपान यात्रा

❖ विश्वशांतियोग

❖ मेरी जीवन यात्रा

❖ आनंदामृत

❖ आत्मप्रभाव

❖ हितबोध

❖ सद् -विचार प्रवाह

❖ अनुभवामृत - अभंगगाथा

❖ भजनामृत सागर मराठी खंड

❖ अनुभवसागर भाजनावली - भाग १

❖ अनुभवसागर भजनावली - भाग २

❖ माझी आत्मकथा

❖ गीता प्रसाद

❖ राष्ट्रसंतांनी पत्रे

❖ राष्ट्रसंतांची भाषणे

❖ युगप्रभात

❖ संस्कार साधना

❖ आत्मप्रभाव

❖ ग्रामगीता - हिंदी

❖ लहर कि बरखा - छंदोबद्ध ग्रंथ

Powered By Sangraha 9.0